गणपती बाप्पा मोरया...! आज; म्हणजेच मंगळवार, १३ जून २०१७ (ज्येष्ठ/आषाढ, शके १९३९), ध्रुव ने आयुष्यातील शैक्षणिक प्रवासाचा श्रीगणेश केला. ध्रुवचा शाळेचा पहीला दिवस, त्यामुळे आम्ही सारे जेवढे उत्साहित होतो तेवढाच उत्साह ध्रुवच्या चेहर्यावर जाणवत होता. आणि त्याच्या उत्साहामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला होता.
नविन अभ्यासक्रम, अद्ययावत तंत्रज्ञानाचा झालेला समावेश यामुळे सध्याची आणि माझ्या वेळेची शिक्षण पध्दती यात प्रचंड तफावत आहे. परंतु ध्रुव मुळे पुन्हा एकदा शाळेचा आनंद लुटता येईल हे मात्र नक्की. असो.
गणपती बाप्पा अन् देवी सरस्वतीचा आशिर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो.

We at Gambino imagine 우리카지노 that everybody who joins our on line casino is a Very Important Player
ReplyDelete